 |
|
विश्वकर्मा जयंती उद्योग
दिवस म्हणून
साजरी केली जाते |
|
|
१. |
विश्वकर्मा जयंती
शासनाचा GR नुसार
उद्योग दिवस म्हणुन
साजरी करतो. |
२. |
विश्वकर्माच्या
पालखीचे कल्याण
परिसरात वाजत गाजत
मिरवणूक काढली जाते. |
३. |
विधिवत श्री
विश्वकर्मा देवताची
पुजा केली जाते. |
४. |
महिलांनसाठी संगीत
खुर्चीचा
मनोरजनांत्मक स्पर्धा
घेतली जाते व विजेता
महिलास सन्मान पत्र व
ट्रॉफी दिली जाते. |
५. |
सांस्कृतिक कार्यक्रम
घेतले जातात .. ज्यात
विद्यार्थ्यांनसाठी
नृत्य स्पर्धा , गायन
स्पर्धा , वकृत्व
स्पर्धा , रांगोळी
स्पर्धा , निंबध
स्पर्धा , चित्रकला
स्पर्धाचे आयोजन केले
जाते , व सहभाग
स्पर्धकांना विशेष
पुरस्काराने सन्मानीत
केले जाते. |
६. |
समाजातील शिक्षक ,
शिक्षिकांचा आदर्श
शिक्षक - शिक्षिकां
म्हणुन पुरस्कार
देवुन सन्मान केला
जातो. |
७. |
समाजातील परंपरागत
व्यवसाय करणाऱ्या
समाज बंधुचा उत्कृष्ट
कारागिर म्हणुन
पुरस्कार देवुन
सन्मान केला जातो. |
|
|
सन्मान सोहळा कार्यक्रम भव्य स्वरुपात
आयोजित केला जातो |
|
|
१. |
इयत्ता १० वी , १२ वी
, ग्रेजुएट - पोस्ट
ग्रेजुएट ,
इंजिनीअर्स , डॉक्टर
या क्षेत्रात विशेष
प्राविण्य मिळविलेल्या
विद्यार्थ्याना
सन्मान पत्र - ट्रॉफी
व रोख स्वरुपात
बक्षिस देवुन
सन्मानीत केले जाते. |
२. |
इयत्ता Sr. KG पास ते
बारावी पास असे शंभरा
पेक्षा जास्त
विद्यार्थ्याना वह्या
व शालेय साहित्याचे
वाटप केले जाते .
तसेच गरजु
विद्यार्थ्याना
स्कॉलरशिप व स्कुल
ड्रेसचे वाटप केले
जाते. |
३. |
ज्यांनी समाजासाठी
अनमोल असे कार्य केले
असे समाज बंधु
बघिनींना समाज रत्न व
जेष्ठाचा ज्येष्ठ
समाज सेवक म्हणुन
पुरस्कार देवुन
सन्मान केला जातो. |
|
|
आर्थिक व अन्य मदत केली जाते |
|
|
१. |
समाजातील गरीब
परिवाराला आर्थिक मदत
ज्यात मेडीकल मदत ,
आपातकालीन मदत दिली
जाते. |
२. |
समाजातील कुठल्याही
परिवारात दुःखद निधन
झाले तर पहिल्या
दिवसाच्या संपूर्ण
खर्च मंडळा कडून केला
जातो व त्यासाठी पाच
लोकांची स्पेशल समिती
नियुक्त केली आहे. |
३. |
समाजातील जुन्या जाचक
चाली रीती मोडीत
काढून नविन सुयोग्य ,
फायदेशीर व
विकासात्मक चाली रीती
लागु केले जाते. |
४. |
माता बघिणीच्या
रक्षणासाठी अहोरात्र
कार्यकारणी पदाधिकारी
व संपूर्ण समाज एकत्र
येवुन मदतीसाठी
कुठल्याही नुकसानाला
न जुमानता धावुन
जातात . |
५. |
समाजातील उपवर विवाह
योग्य मुला मुलींचे
विवाह जुड़विणे व
विवाह लावुन देणे. |
६. |
समाजातील दोन
परिवारातील आप
आपसातील मत भेदामुळे
उद्भभविलेल्या
तक्रारींना पोलीस
स्टेशन पर्यन्त न जावु
देता सलोखा समिती
द्वारे सलोखा घडवुन
आणून पुन्हा
त्यांच्यात गोडवा
निर्माण करुण एकत्र
करणे. |
|
|
शासन दरबारी वेळो वेळी समाज्याच्या समस्या
पोहचविणे |
|
|
१. |
जातीच्या दाखला व
वैधता प्रमाण पत्र
साठी वेळो वेळी
पाठपुरावा करीत असतो. |
२. |
समाजातील तरुण युवा
युवतींन साठी रोजगार
मिळावा यासाठी रोजगार
शिबिरे घेवुन रोजगार
प्राप्त करुण दिले
जाते. |
३. |
शासन दरबारी विविध
मागण्यांसाठी
संम्मेलने घेवुन
संघटित करुण अंदोलन
उभे केले जाते. |
४. |
विखुरलेल्या या
समाजासाठी धर्मशाळा ,
शैक्षणिक संस्था ,
बोर्डिग या सारख्या
उपक्रमांसाठी शासकीय
जागा हस्तगत करणे व
त्या ठिकाणी वास्तु
उभारणी करणे. |
|
 |
 |
 |
 |
 |
 |
 |