|
Public Request
Honorable Brothers & Sisters,
Hello Greetings...!!!
The
organization was established by the
society of Lohar Samaj Unity Board,
Kalyan District Thane (Maharashtra-India),
38 years ago, and is an organization
committed to the overall development
of society. The organization was
established on 17th August 1979. The
first Board Members of the community
was established in the year the
1990. Many social, cultural,
educational programs are being
implemented by the organization.
Financial assistance is provided to
the needy family in the social
sector for major diseases.
Distribution of educational material
every year, as scholarships,
schooling and educational material
are distributed among the needy
students in the educational field.
Similarly, a cultural program will
be organized on Vishwakarma's birth
anniversary, to work for the
promotion of Indian culture. This
organization has its own website,
www.gadiloharsamajkalyan.com
and the news
letter is run in the name of Vishwakarma News Channel. Various
programs implemented by the
organization run on the financial
support of the donor. In order to
continue such social activities, we
are sincerely requesting the
charitable person that if you want
to give financial support to donate
(donation) for the development of
society they can be credited to the
bank account in the name of the
organization. For this, the bank's
details are provided, for the donors
of India and outside India.
The website above has been
seen in more than 19 countries
across the world, where The website
is been viewed from major countries
like America, Singapore, China,
Europe, Kingdom, Russia, Indonesia,
Canada, Japan, Oman, Saudi Arabia,
Kazakhstan, Bharan, Pakistan,
Romania, Germany, Kazakistan and other countries. I
thank from the bottom of my heart to
them because they take time from
their busy schedule and hectic
lifestyle. We would be grateful to
you if you can join us in our
mission, and please feel free to
send a photo, your name, address,
contact number and what your job is
like at the following E-mail ID
yuwarajjadhav2014@gmail.com
or Whatsup on
+91-9869358864
so we would be
glad to welcome you on this website
with your details.
Thanks
& Regards .... !!!
Mr. Yuvraj Murar Jadhav
President
All Directors and Members
Gadi Lohar Samaj Unnati
Mandal Kalyan (Regd.)
|
|
|
|
जाहिर विनंती
सन्मानीय बंधु , भगिनिनो
सस्नेह नमस्कार....!!!!
गाडी लोहार
समाज उन्नती मंडळ , कल्याण जिल्हा ठाणे
(महाराष्ट्र-भारत) ही संस्था ३८ वर्षा
पूर्वी स्थापन केलेली, समाजाच्या
सर्वांगीण विकासाला बांधील असलेली
संस्था आहे. संस्थेची स्थापना दिनांक
१७\०८\१९७९ रोजी करण्यात आली. समाजाची
पहिली खानेसुमारी इ.स. १९९० रोजी तयार
करण्याचा श्रेय या संस्थेला जाते. संस्थे
मार्फत अनेक सामजिक, सांस्कृतिक,
शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
सामाजिक क्षेत्रात गरजु परिवाराला मोठ
मोठ्या आजारावर उपचारासाठी आर्थिक मदत
केली जाते. शैक्षणिक क्षेत्रात गरजु
विद्यार्थी शिक्षणा पासुन वंचित न
राहावे म्हणुन प्रत्येक वर्षी
शैक्षणिक साहित्याचे वाटप ज्यात
स्कॉलरशिप , स्कुलड्रेस व शैक्षणिक
साहित्याचे वाटप केले जाते. तसेच
विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करुण
भारतीय संस्कृति जोपासण्याचे माहान
कार्य केले जाते. या संस्थेची स्वत:ची
www.gadiloharsamajkalyan.com
वेबसाइट असुन,
विश्वकर्मा न्यूज चैनल या नावाने बातमी
पत्र चालविले जाते. संस्थे द्वारे
राबवले जाणारे विविध उपक्रम दानशुर
व्यक्तीच्या आर्थिक मदतीवर चालतात. असे
सामाजिक उपक्रम सातत्याने राबविता
यावेत म्हणुन आम्ही दानशुर व्यक्तिना
जाहिर पणे विनंती करीत आहोत की, आपण
समाज विकासाठी ज्यांना देणगी (दान)
स्वरुपात आर्थिक पाठबळ देयायचे असेल
त्यांनी संस्थेच्या नावे असलेल्या
बैंक खात्यात जमा करू शकतात. त्यासाठी
संस्थेचा बैंक तपशिल, भारत व भारता
बाहेरील दात्यांनसाठी सविस्तर खालील
प्रमाणे देत आहोत.
वरील वेबसाइटला जगात १९
हुन अधिक
देशात बघितले जात आहे ज्यात .. अमेरिका,
सिंगापुर, चीन, यूरोप, किंगडम, रशिया,
इंडोनेशिया, कॅनडा, जापान, ओमान, सऊदी
अरब, कजाकिस्तान, भरियन, पाकिस्तान,
रोमानिया,
जर्मनी, कजाकिस्तान व अन्य देशात बघणाऱ्या सर्व
बंधु-भगिनीचे मी ह्रदया पासुन आभार
व्यक्त करतो कारण त्यांनी व्यस्त व
धावपळमय जीवनात वेळ काढून संस्थेची
वेबसाइट फॉलो करीत असतात, अशा महान
व्यक्तीचा परिचय जाणून घेण्यास आम्ही
ईच्छुक आहोत. त्यासाठी या ईमेलवर
yuwarajjadhav2014@gmail.com
अथवा या
वाट्सएप नंबरवर
+919869358864
आपले नाव, पत्ता,
संपर्क नंबर व काय जॉब करता तसेच एक
फोटो पाठविण्याची कृपा करावी जेणे
करुण आपले अभिनंदन या वेबसाइटवर
करतांना आम्हास हर्ष होईल.
धन्यवाद....!!!
विनित
श्री युवराज
मुरार जाधव
(अघ्यक्ष)
सर्व
पदाधिकारी व समाज बंधु
गाडी लोहार समाज उन्नती मंडळ
कल्याण (रजि.)
|
|
|
|